सुविधांची वानवा

0

अलिबाग : अंगणवाड्या स्मार्ट करण्याचे धोरण सरकार आखत आहे, मात्र रायगड जिल्ह्यात 183 अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे आणि 82 अंगणवाड्यांमध्ये पाण्याची सोय नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथील अंगणवाडी सेविका, मदतनीस, चिमुकल्यांची अडचण होत आहे.