महात्मा फुले मार्केटमधील थकीत गाळे सील !

0

जळगाव: मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची संपुष्ठात आली आहे. ज्या गाळेधारकांनी थकबाकी भरलेली नाही अशा गाळेधारकांवर कारवाई केली जात आहे. मनपा प्रशासनाच्या पथकाने आज सोमवारी महात्मा फुले व्यापारी संकुलातील गाळे सील करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.