सेल्फीचा मोह आवरेना

0

जळगाव । जिल्हा परिषदेला पंचायतराज योजनेतील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्यातून बाहेर पडल्यानंतर अधिकारी व पदाधिकार्‍यांना सेल्फीचा मोह आवरता आला नाही.

झेडपी सीईओ पांडेय, पोलीस उपअधिक्षक मोक्षदा पांडेय-पाटील, जिल्हा परिषदेच्या आजी- माजी अध्यक्ष, उपाध्यक्षांसह पदाधिकार्‍यांनी पुरस्काराच्या स्मृतीचिन्हासह सेल्फी काढून आनंद साजरा केला.