बीड येथे अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

0

बीड । अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बीड येथे सोलापूर-बीड महामार्गावर आंदोलन केले. यावेळी विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या, यासाठी त्यांनी सोलापूर-बीड महामार्गावर आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.