सैन्यातील प्रशिक्षणार्थी जवानावर अंत्यसंस्कार

0

भडगाव। येथील रशवंतनगर भागातील रहिवाशी विवेक साहेबराव पाटील (वर21) हा बेळगाव प्राशिक्षण केंद्रात सैन्य दलाचा प्राशिक्षण घेत होता. प्रशिक्षण सुरु असतांना सोमवाी 3 रोजी अचानक चक्कर आल्याने तो जमीनीवर कोसळला कोसळला. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर बेळगाव येथे उपचार सुरु होता. होता.काही दिवसा पासून त्राच्रावर बेळगाव रेथे उपचार सुरु होते. दरम्यान सोमवारी त्याचे निधन झाले. त्रांच्रा पार्थीवावर मंगळवारी 4 रोजी सकाळी 11 वाजता भडगाव गिरणा नदीच्रा पात्रात अंत्रसंस्कार करण्रात आले. सकाळी विवेकचे पार्थिव भडगावात आणण्रात आले. गावातील नागरीकांनी अंत्रसंस्कारसाठी लागणारे साहित्य व पुजा विधीचे त्याला आणण्याच्या अगोदरच निरोजन करुन ठेवले होते. ट्रॅक्टरमधून भडगाव शहरात देशभक्तीपर गीातांत त्यांची अत्यंयात्रा काढण्यात आली.

तीन महिन्यापूर्वी सेन्यात भरती विवेकच्रा लहान भाऊ पुरुषोत्तम राच्रा हस्ते अग्नी डाग देण्रात आला. रावेळी उपस्थितीत भावुक झाले होते. पश्‍चात आई वडील भाऊ असा परिवार आहे. तो रेथील दत्त पान सेंटरचे प्रल्हाद तान्हीराम पाटील रांचा पुतण्रा होता. वडीलांचा चहाचा व्रवसार असून घराची साधारण परीस्थिती आहे. मुलाच्रा सैन्र सेवेने परिवाराला सुगीचे दिवस रेणार होते. विवेक हा घरातील कर्ता हुशार व गुणी मुलगा होता. त्राची सैन्रातच भरती होण्राची इच्छा होती . तीन महिन्यापूर्वी 21 डिसेंबर 2016 ला तो सैन्रात भरती झाला होता.

भावाची देशसेवेची इच्छा प्रशिक्षण काळातच त्राच्रावर काळाने घाला घातला व त्राचे निधन झाले. रा निधनाने तालुक्रात मोठी हळहळ व्रक्त होत आहे. बेळगाव रेथे त्राचे गेल्रा चार महिन्रा पासून प्रशिक्षण सुरु होते. विवेकच्रा लहान भावाला देखील देश सेवेसाठी सैन्रात जाण्राची ईच्छा आहे. विवेकची इच्छा आम्ही पूर्ण करणार असल्राची भावासह परिवाराने व्रक्त केली आहे.

हजारोंची उपस्थिती
सैन्य दलात प्रशिक्षण घेत असलेल्या विवेकचा उपचारादरम्यान सोमवारी निधन झाले. त्याच्या पार्थीवर अत्यंसंस्कार करण्यात आले. शहरताील व शहराला लागुन असणार्‍या गावातील नागरिक हजारांच्या संख्येत उपस्थित होते. रावेळी नगराध्रक्ष शामकांत पाटील, माजी नगराध्रक्ष गणेश परदेशी, नगरसेवक राजेंद्र पाटील, संजर वाघ, अमोल पाटील, अतुल पाटील, रोजना पाटील, छाराताई पाटील, सुनील देशमुख, आनंद जैन, संतोष महाजन, जगन भोई तसेच विविध पक्ष व संघटनेचे पदाधिकारी तालुक्रातील तरुण मोठरा संख्रेने उपस्थित होते.