सोमवारी विद्यापीठात बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांचे व्याख्यान

0

जळगाव-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने डॉ.केशव बळीराम हेडगेवार व्याख्यानमालेतंर्गंत सोमवार 22 रोजी विद्यापीठात राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

जळगाव जनता बँक केशव स्मृती प्रतिष्ठान, जळगाव यांनी विद्यापीठाला दिलेल्या देणगीतून या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी विद्यापीठातील मुलांचे वसतिगृहात गे यांचे संघटन या अनुषंगाने व्याख्यान होणार असून कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील हे अध्यक्षस्थानी राहतील. या व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन कुलसचिव भ.भा.पाटील यांनी केले आहे.