सोहराबुद्दीन चकमक: पुरावा नसल्याने सर्व आरोपी निर्दोष

0

मुंबई – गुजरातमधील सोहराबुद्दीन कथित चकमकीप्रकरणी सर्व २२ आरोपी निर्दोष सिद्ध झाले आहेत. मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयाने हा निकाल दिला आहे. सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने २२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.