स्काऊट विभागातर्फे वृक्षारोपण

0

शहादा । कृषीदिन निमित्त वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील स्काऊट विभागातर्फे वृक्षारोपन करण्यात आले.दि.1 जुलै कृषीदिन निमित्त वसंतराव नाईक विद्यालयाच्या क्रिडा संकुलात स्काऊट विभागातर्फे वृक्षारोपन करण्यात आले.विद्यालयाचे समन्वयक संजय राजपूत, उपप्राचार्य आर.जे.रघुवंशी, पर्यवेक्षक सुनिल सोमवंशी, स्काऊट शिक्षक ए.एच.तेलगोटे , व्ही. एस पावरा तसेच प्रा.आर.डी.राठोड, प्रा. वाय एस राठोड,एन.डी. निझरे,प्रा.सी.डी.माळी,प्रा.आय.बी.पिंजारी,प्रा.एच.एस.पवार, प्रा.बी.डी.जगताप व स्काऊट विद्यार्थी उपस्थित होते.