नवापूर । शहरातील देवळफळी भागात स्ट्रीट लाईट व गटार व्यवस्थेबद्दल निवेदन देतांना भाजपा किसान मोर्चा अध्यक्षा अर्चना वसावा,जिल्हा उपाध्यक्ष अनिल वसावे, भाजयुमो जिल्हाउपाध्यक्ष रोशन वसावा शिवशाहीर तथा पत्रकार सुनिल पवार व परिसरातील नागरिक मुख्याधिकारी राजेद्र शिंदे यांना निवेदन देतांना.