स्नेहल प्रतिष्ठानतर्फे शालेय साहित्य वाटप

0

जळगाव- येथील स्नेहल प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक वर्ष सुरु झाल्याने स्नेहल इंडस्ट्रीअल सर्विसेस या कंपनीतील वर्कारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. दरवर्षी प्रतिष्ठानतर्फे विविध समाजोपयोगी काम केले जाते. कंपनीतील कामगारांचे हित लक्षात घेता कंपनीतर्फे विविध प्रकारे मदत दिली जाते.

शालेय विद्यार्थांना स्नेहल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजिंक्य देसाई, स्नेहल परिवाराचे विनायक जंगले, विष्णु मोरे, ,मंगल बाविस्कर, सुधीर धर्माधिकारी, अरविंद पाटील, आकाश पाटील व सदस्य यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.