पुणे : पुणे पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड पुणेतर्फे वैकुंठ स्मशानभूमीत धार्मिक व पर्यावरण दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या कडूलिंब या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अॅड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष बबनराव भेगडे इतर संचालक मंडळ, सदस्य व वृक्षप्रमी धनंजय नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बँकेचे अधिकारी, सेवक उपस्थित होते.