स्वच्छता अभियान

0

खिर्डी । महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांच्या सुचनेनुसार निंभोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष पवन चौधरी, ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष दुर्गादास पाटील, युवा मोर्चा उपाध्यक्ष मनोज सोनार, सागर भारंबे, सचिन बर्‍हाटे, राजू पाटील, प्रथमेश चौधरी, युवा मोर्चा तालुका सरचिटणिस शिवा नारखेडे, राजू पाटील, सचिन महाले, रवि महाले, जाकीर मन्यार, रहीम खान तसेच युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.