स्वरा भास्कर गेली सोशल मीडियापासून दूर

0

मुंबई: सोशल मीडिया असेल किंवा चित्रपट या विविध कारणामुळे नेहमीच चर्चेत असणारी स्वरा भास्करने आता सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, स्वाराने नुकतेच तिचा ट्विटर अकाउंट डिऍक्टिवेट केलेले आहे.

सध्या स्वरा युरोप टुर करत आहे. दरम्यान तिने एका मुलाखतीत आपण सोशल मीडियाच्या अडिक्टेड झाले असल्याचे सांगितले आहे.