स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

0

पुणे । स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील मृतांचा आकडा 71 वर पोहचला आहे. पेण येथील 58 वर्षाच्या महीलेचा 20 जुलै तर येरवडा येथील 59 वर्षीय महिलेचा 22 जुलै रोजी स्वाईन फ्लुने मृत्यू झाला आहे. सध्या 11 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

त्यामुळे शहरातील स्वाइन फ्लू मृतांची संख्या 11 वर पोहचली आहे. दरम्यान नागरीकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन पुणे पालिकेच्या आरोग्य विभागाने केली आहे.