स्व. चंद्रकांत मेंडकी पदपथाचे लोकार्पण

0

जळगाव । स्व. चंद्रकांत मेंडकी पदपथाचे लोकार्पण करतांना पालकमंत्री मा. चंद्रकांत पाटील, गुणवंतराव सरोदे, ना. गिरिश महाजन, ना. राजकुमार बडोले, ना. दिलीप कांबळे, महापौर नितीन लढ्ढा, आ. राजूमामा भोळे, जि.प.अध्यक्षा उज्ज्वला पाटील, आ. चंदूलाल पटेल, आ. स्मिता वाघ, अ‍ॅड. सुहास मेंडकी आदी.