हटकर समाज सामूहिक विवाह सोहळा

0

जळगाव । महाराष्ट्र राज्य धनगर समाज उन्नती मंडळ आणि हटकर समाज प्रगती मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित केलेल्या सामुहिक विवाह सोहळ्यात उपस्थित महापौर नितीन लढ्ढा, आमदार राजूमामा भोळे, पोनि सुनिल कुर्‍हाडे कृउबाचे श्री. नारखेडे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.