हतनुर धरणावर आढळला धोकाग्रस्त स्थलांतरीत लालसरी

0

खिर्डी । हतनुर धरणावर धोकाग्रस्त असलेला मोठी लालसरी (अल्बीनो प्रकारतील, रेड क्रेस्टेड पोचार्ड हा स्थलांतरित पाणपक्षी आढळून आला आहे. भारतातील ही पाहिली नोंद ठरली आहे. आंतरराष्ट्रीर विज्ञान पत्रिकेने रा संशोधनाची दखल घेतली असुन मार्च 2017 मधे ते प्रसिद्ध केले आहे. रा नोंदीवर ईएनव्हीआरएसने खुलासा करत अनिल महाजन रांच्रा संशोधनावर शिक्केमोर्तोब केले आहे. डिसेंबर 2014 मधे वेटलँण्ड इंटरनेशनल रा स्वित्झलँण्ड मधील पर्रावरण संस्थेकडून देशभरात पक्षी गणना झाली. वरणगाव रेथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेने रा गणणेत सहभाग घेत हतनुर धरणावर गणना केली. रावेळी पक्षी मित्र (शिवाजी जवरे, बुलढाणा ) रांना एक पक्षी दिसला त्रांनी ही बाब चातक संस्थेचे अध्रक्ष अनिल महाजन रांच्रा लक्षात आणून दिली त्रांना हा पक्षी स्थलांतरित व दुर्मिळ असल्राचे समजते रा गणनेत मुंबई रेथील पक्षी अभ्रासक डॉ. निखिल भोपळे वरणगावात आले होते अनिल महाजन रांनी आढळलेल्रा पक्षा बद्दल माहिती दिली आणि रा टिमने पुन्हा रा पक्षाचा शोध घेतला त्राची छाराचित्रे मिळवली तज्ञांची मते जाणून घेतली हा पक्षी मोठी लालसरिच असल्राचे निष्पन्न झाले आहे. रानंतर महाजन रांनी 2015 मधे राबाबतचा शोधनिबंध तरार करुण तो न्रूज़ लेटर ऑफ़ बर्ड वॉचर रा आंतरराष्ट्रीर विज्ञानं पत्रिकेला पाठवल तो मार्च 2017 मधे प्रसिद्ध झाला.

पर्यावरण मंत्रालय भारत सरकारच्रा अंतर्गत ईंएनव्हीआरएस एनव्हारमैटल इन्फर्मेशन सिस्टिम ही संस्था काम करते हतनुर परिसरात आढळून आलेला मोठा लालसरी रा पक्ष्राची नोंद रापूर्वी भारतात झालेली आहे किंवा नाही रासाठी महाजन रांनी सर्व माहिती संस्थेला पाठवली असता रापूर्वी असा पक्षी भारतात कोठेही नोंदन्रात आलेला नाही असा असे इएनव्हीआरएसने खुलासा केला रापूर्वी इंग्लड मधे नोंद आहे. याबाबत ही खुलासा केला आहे त्राचबरोबर रा चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्रक्ष अनिल महाजन, उपाध्रक्ष शिवाजी जवरे, सचिव उदर चौधरी, रांच्रासोबत लक्ष्मीकांत नेवे, मनोज बडगुजर, एस.के. पाटील, संजर पाटील, समीर नेवे, सत्रपालसिंग राजपूत, अतुल चौधरी, विलास महाजन, बाबा जावळे, दिनेश पाटील प्रशांत पाटील, विपुल पाटील, संकेत पाटील, अंकित पाटील आदी पक्षीमित्र नेहमी पक्ष्रारांसाठी जिव लावून काम करत असतात.

हतनुर जलाशरावर झालेल्रा पक्षी गननेत पक्षी विस ते पंचवीस हजार पक्षी मोजन्रात आहे आहेत अनुकूल हवामान उपलब्ध खाद्यान्न रामुळे सैबेरीरा, रूरोप, लड़ाख व मंगोलिरा रा देशांतुन रेथे पक्षी रेतात 2014 मधे झालेल्रा पक्षी गणणेत मोठी लालसरी हा पक्षी आढळला भारतात ही पाहिली नोंद ठरली असल्राचा आनंद वाटतो. – अनिल महाजन, पक्षी अभ्रासक, वरणगाव