हतनूरमधुन पाण्याचा विसर्ग

0

भुसावळ । धरणातील जलसाठा काही प्रमाणात वाढल्याने शनिवार 15 रोजी रात्री 10 वाजता 2 गेट अर्धा मिटरने नंतर 6 गेट उघडण्यात आले होते. रविवार 16 रोजी विसर्ग वाढविण्यात आला आहे. चार दरवाजे अर्धा मिटरने तर चार दरवाजे एक मिटरने असे आठ दरवाजे उघडून तापीपात्रात 164 क्युसेक अर्थात 5 हजार 792.48 क्युसेक प्रतीसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला.