हद्दपार आरोपीला यावलमध्ये अटक

0
 भुसावळ- हद्दपार असताना यावल शहरात फिरत असणार्‍या प्रवीण लहू साळुंखे या यआरोपीस अटक करण्यात आली. शनिवारी दुपारी आरोपी शहरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली. पोलीस नाईक शाखा सलीम तडवी यांच्या फिर्यादीनुसार कलम 142 नुसान गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार राजेंद्र बाबूराव पाटील करीत आहेत.