मनोर : जंजिरे वसई किल्ल्यातील हनुमान मंदिर सागरी दरवाजा याच्या 278 वर्ष पूर्णत्वाच्या निमित्ताने ऐतिहासिक हनुमान मूर्तीच्या अभिषेक व डोलकाठी संवर्धन मोहिमेच्या निमित्ताने विविध ठिकाणाहून आलेल्या दुर्गमित्रांनी हनुमान मंदिराचा परिसर भारावून गेला होता. विविध भागातील दुर्गसंवर्धक संघटनांनी सक्रिय सहभाग नोंदवला.