हरिंदर पाल विजयी

0

अ‍ॅडलेड । भारताच्या हरदिरपाल संधूने दक्षिण ऑस्ट्रेलियन ओपन स्क्वॅश स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या अंतिम लढतीत हरिंदरपालने ऑस्टे्रलियाच्या राईस डावलिगला 11-8, 12-10, 11-4 असे नमवुन विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. संधूचे पीएसए स्तरावरील आठवे विजेतेपद आहे.