जळगाव- हरिविठ्ठलनगरातील मराठी शाळेच्या परिसरातील 17 वर्षीय तरुणाने शनिवारी सकाळी 7 वाजेच्या
सुमारास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. रितेश गुलाबराव मोरे असे या मृत तरुणाचे नाव
आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत कळताच रामानंदनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.