हवालदाराला जामीन मंजूर

0

मुरुड : रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे अलिबाग मुख्यालयात मुख्यालयात पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असणार्याल मंगेश यशवंत सावंत गावठी दारू वाहतूक प्रकरणात मुरुड न्यायालयाने जामीनावर मुक्तता केली आहे. सावंत याला अटक करीत त्याच्या ताब्यात चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.