हिंदू एकतेचा अविष्कार

0

जळगाव । शहरात आज निघालेल्या हिंदू एकता रॅलीत विविध पंथ व संप्रदायांच्या संतांच्या वेशभूशेतील चिमुकल्यांचा हा सजीव देखावा शहरवासियांचे आकर्षण ठरला होता.

वारकरी संप्रदायाचा लोकजीवनावरील प्रभाव या रॅलीतही प्रत्ययाला आला.