मुंबई : टेलिव्हिजनची स्टार हिना खान सध्या ‘कसोटी जिंदगी की २’ मालिकेत कोमोलिकच्या भुकमिकेत काम करत आहे. या दरम्यान, हिना आणि तिचा बॉयफ्रेंड रॉकी जयस्वाल कोलकातामध्ये दिसले.
https://www.instagram.com/p/BpBlOasDzhX/?utm_source=ig_embed
या दोघांनी काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. त्यांच्या एका व्हिडिओवर प्रचंड टीका केली जात आहे. यात हिना आणि रॉकी एअरपोर्टवरुन जात आहेत. यावर, रॉकीवर टीका करतयूजर्सनी चांगलाच निशाणा साधत कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले, ‘लंगूर के हाथ में अंगूर’, तर दुसऱ्याने लिहिले, ‘तो कार्टून वाटत आहे’, असे म्हटले आहे.