‘हुस्न परचम’मध्ये कतरीनाचा हॉट अंदाज

0

मुंबई : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या ‘झिरो’ चित्रपटाचं ‘हुस्न परचम’ हे गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. या गाण्यातून ‘कॅटरिना कैफ’चा हॉट अवतार तिच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

कॅटरिना कैफने आपल्या इन्स्टाग्रामवर या गाण्यातील काही फोटो शेअर केले आहे. या गाण्याचा टीझर मेकर्सनी दोन दिवसांआधीच रिलीज केला होता. हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.