हृदयाचे ठोके वाढवायला येतोय ‘अमावस’!

0

मुंबई : प्रेक्षकांच्या मनात हुरहुर लावणारे, खुर्चीला खिळवून ठेवणारे दिग्दर्शक भूषण पटेल आता याच परंपरेतला पुढचा चित्रपट घेऊन येत आहे ‘अमावस’.
भूषण पटेल यांनी ‘१९२० एव्हिल रिटर्नस’, ‘रागीणी एमएमएस २’ आणि ‘अलोन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेत.

‘अमावस’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या चित्रपटात सचिन जोशी, विवान भथेना आणि नर्गिस फाक्री यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १४ डिसेंबर २०१८ रोजी रिलीज होणार आहे.