हेन्रीकडे नेतृत्व!

0

नवी दिल्ली । भारतदौर्‍यावर येणार्‍या न्यूझीलंड अ संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी निकोलस हेन्रीकडे सोपवण्यात आली आहे. न्यूझीलंड अ संघ 23 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबरदरम्यान दोन चारदिवसीय आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार आहे.