मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या प्रेम प्रकरणाची बॉलीवूडमध्ये भरपूर चर्चा आहे. दोघांच्यात कशा प्रकारचे नाते आहे, हे विचारताच आलिया लाजली. ती म्हणाली, “मला लाज वाटत आहे.
पापा महेश भटनेही दोघांच्या रिलेशनला पसंती दिली आहे. आता आलिया आणि रणबीर केव्हा लग्न करतील, यासाठी चाहते आर्तुतेने वाट पाहत आहेत. सारा अली खान आणि जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये आल्यानंतर आलियाला सिनीयर म्हटले जात आहे. याबद्दल विचारले असता ती म्हणाली, “मी सिनीयर नाही. याला जर तुम्ही सिनीयर म्हणत असाल तर मी सिनीयर आहे. परंतु आमच्यात असा काही फरक नाही. त्या माझ्यापेक्षा जास्त छोट्या नाहीत.”