हॉकीत भारताने पाकिस्तानला 7-1 ने लोळवले

0

लंडन । लंडन येथे वर्ल्ड हॉकी लीग सेमीफ़ाइनल टूर्नामेंट मध्ये भारताने पाकिस्तानला 7-1 ने हरवले. मैच मध्ये हरमनप्रीत सिंह ने पेनल्टी कॉर्नर वरून गोल करत भारताला लीड मिळवून दिला. 21 व्या मिनिटात भारतीय फ़ॉरवर्डने आकार घेत तलविन्दर सिंहने दुसरा गोल केला. अर्ध्या वेळेपर्यंत भारत 3-0 ने पाकवर पकड घट्ट केली. मैच संपण्याअगोदर तीन मिनिट पहिले राइट विंग कडून क्रॉस घेऊन मो. उमर भुट्टा ने गोल करत स्कोर 6-1 केला पण आकाशदीप ने गोल करून 7-1 ने विजय मिळवून दिला.