हॉटेल मालकाची कामगारांना अरेरावी Uncategorized Last updated Aug 2, 2017 0 Share पनवेल: पनवेल महानगर पालिकेच्या सफाई कामगारांना सफाई करताना लाइनआलीच्या प्रवेशव्दाराजवळ सुभाष पंजाब हॉटेलच्या मालकाने कामगारांना अरेरावी केली त्यावेळी घटना स्थळी मोठ्या प्रमाणावर पुलिस बोलवण्यात आले. पनवेल 0 Share