जयपूर – होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाने ‘सीएलआयक्यू’ या नावाने स्कूटर लॉन्च केली. बसण्यासाठी आरामदायी या स्कूटरची दिल्लीतील एक्स शोरुममध्ये 42 हजार 499 रुपये किंमत आहे. शहरांनुसार किंमतीत कमी-जास्त होईल. रोजच्या वापरासाठी ही स्कूटर उपयोगी असून ती चार रंगांमध्ये बाजारात आणली आहे.