हौस कोणाची…मौत कोणाची…!

0

नवापूर । गटारी अमावस्या व श्रावण महिना येत असल्याने या काळात मटन चिकन खाता येणार नाही म्हणून सध्या मटन चिकन खाणारे शौकीन आपल्या जिभेचे चोचले पुर्ण करण्यासाठी मटन पार्टी करून हौस भागवत आहे अच्छा तो हम चलते हे म्हणत या कोबडयां माझे मरण मरण, तुझी करतो पुरी म्हणत तर नसतीलना.