१२ जून पर्यंत पी.चिदंबरम यांचे जबाब नोंदविले जाणार

0

नवी दिल्ली- माजी अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात १२ जून पर्यंत जबाब नोंदविण्याचे आदेश देण्यात आले आहे. ईडीने हे आदेश दिले आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात पी.चिदंबरम चौकशीच्या भोवऱ्यात आहे. त्यांना या बाबत अनेकदा न्यायालयात देखील जावे लागले आहे.