६५ वर्षानंतर कुंभमेळ्याला जाणारे रामनाथ कोविंद दुसरे राष्ट्रपती

0

लखनौ-उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरु आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज कुंभमेळ्याला भेट देणार आहे. कुंभमेळ्याला भेट देणारे ते देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्यानंतर दुसरे राष्ट्रपती आहेत. ६५ वर्षानंतर कुंभमेळ्याला जाणारे ते दुसरे राष्ट्रपती आहे.

रामनाथ कोविंद आपल्या कुटुंबीयांसह कुंभमेळ्याला जाणार आहे. त्याठिकाणी पूजा करून ते शाही स्नान करणार आहे.