नवी दिल्ली: सीबीएसईच्या दहावीच्या निकाल आज जाहीर झाला. थोड्याच वेळापूर्वी हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात आला. देशभरातील हा निकाल ९१.१ टक्के लागला आहे. त्यात त्रिवेन्द्रम ९९.८५ टक्के, चेन्नई ९९ टक्के, अजमेर ९५.८९ टक्के निकाल लागला आहे.
13 विद्यार्थ्यांना ५०० पैकी ४९९ गुण मिळाले आहे. मागील वर्षापेक्षा पाच टक्के निकाल वाढला आहे.