100 टक्के हिंदू

0

म्हैसूर । माझे नाव ‘सिद्ध राम’ आहे आणि मी 100 टक्के हिंदू आहे. पण मी भाजपवाल्यांप्रमाणे लोकांमध्ये फूट पाडण्याचे काम करत नाही,’ अशा शब्दात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी दक्षिण कर्नाटकमधील धार्मिक तणावासंदर्भात भाजपला फटकारले आहे.