बारामती – रावेर बस अपघात; ४० प्रवाशी जखमी

0

औरंगाबाद : औरंगाबाद महामार्गावरील फुलंब्रीकडे जाणारी बारामती – रावेर बस आणि औरंगाबादच्या दिशेने येणारा आयशर टेंपो यांच्यात दुपारी १.३० च्या दरम्यान भीषण अपघात झाला. यात जवळपास ४० प्रवासी जखमी असून ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात  हलविण्यात आले आहे.