टीम इंडियाचा पराभव कर्णधार  विराट कोहलीच्या खूपच जिव्हारी

0

मुंबई :टीम इंडियाचा  सपाटून झालेला पराभव कर्णधार विराट कोहलीच्या खूपच जिव्हारी लागलेला आहे . पराभवानंतर ‘पुन्हा चुका होणार नाहीत’ आता आम्ही पुढील सामन्यमध्ये साजेशी खेळ करू अशी ग्वाही देणाऱ्या विराट कोहलीनं आता फेसबुक पोस्टद्वारे चाहत्यांना भावनिक आवाहन केलं आहे.

एजबेस्टन कसोटीत टीम इंडिया इंग्लंडकडून ३१ धावांनी पराभूत झाली होती. तर लॉर्ड्सवर एका डावानं हार पत्करावी लागली.पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया ०-२ ने पिछाडीवर आहे. इंक्रिकेटपटूंग्लंडला सामोरं जाण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असताना, भारतीय क्रिकेट चाहते आणि माजी च्या टीकेलाही तोंड द्यावं लागत आहे. या पुढे आमचा खेळ साजेसा असा राहील अशी भावनिक पोस्ट विराट कोहलीने फेसबुक आहे.