राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण

0

पुणे-महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) तर्फे हॉटेल वेस्ट ईन, कोरेगाव पार्क, पुणे येथे १२ व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. या समारंभास पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांच्यासह महासंचालक महाऊर्जा विपिन शर्मा उपस्थित होते.