132 के.व्ही.उपकेंद्रात वृक्षारोपण

0

साक्री। साक्री येथील विद्युत मंडळाच्या 132 के.व्ही.उपकेंद्रातील अभियंत्यांसह कर्मचार्‍यानी उपकेंद्राच्या आवारात वृक्षारोपण केले.

यावेळी कार्यकारी अभियंता प्रमोद देसले,ए.एन.पवार, एस. व्ही. बागुल,प्रफुल भोसले, एस.बी. आमोदेकर,आर.व्ही.बिलाडे,एस.एन.नंदनवार,पी.एन.पुंडगे,आर .पी.ठाकरे, अशोक सोनवणे,महिला कर्मचारी अस्मिता नांद्गावे,सी.बी.गायकवाड आदीच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.