14 एप्रिलला घरच्या मैदानावर विराटची वापसी!

0

बैगळुरू । इंडियन प्रीमियर लिंगच्या 10 सिझनमध्ये रॉयल चैलेजर्स बैगळुरू संघाची सुरवात खराब झाली आहे.आरसीबीने तीन सामने खेळले आहे.त्यामधील दोन सामन्यात पराभव पत्कारावा लागला आहे. कर्णधार विराट कोहलीला खांद्याच्या दुखापतग्रस्त झाल्याने तो खेळू शकला नाही.मात्र तो आता संघात परत येण्यासाठी पुर्णपर्ण तैयार झाला आहे. विराट कोहलीने सोशल मिडियावर टाकलेल्या व्हिडीओमधून त्याने परत येणार असल्याचे संकेत दिले आहे.

विराट 14 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स संघा विरूध्द होणार्‍या सामन्याची तो कर्णधार म्हणून कमान सांभाळतांना दिसले,विराटच्या अनपस्थित शेट वॉटसने आरसीबीच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली आहे. विराटने सोशल मिडियावर एक व्हिडिओ टाकला आहे. त्यामध्ये तो व्यायाम शाळेत भारत्तोलन (वेट लिफ्टिंग) करतांना दिसत आहे.त्यावर त्याने लिहलेले आहे की मैदानावर येण्यास ऊताविळ झालो आहे. परत येण्यास तयार आहे. 14 एप्रिल.. अजुन एक विशेष गोष्ट म्हणजे तो घरेलू मौदानावर परत येणार