बारामती । बारामती तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून पंधरा ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. पारवडी ही ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे. सलग 40 वर्षाच्या सत्तेनंतर पुन्हा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांनी येथे चौदा सदस्य निवडून आणले. सरपंचपदही त्यांनी आपल्याच ताब्यात ठेवले आहे. काटेवाडी ग्रामपंचायतीत विरोधकांनी चांगलीच लढत दिली. तरी 15 उमेदवारांसह सरपंचपद राष्ट्रवादीने जिंकले आहे. गुणवडी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात चांगलीच तुल्यबळ लढत झाली.
ग्रामपंचायतीचे निकाल पुढीलप्रमाणे
मेडद ग्रामपंचायत
सरपंचपदी उज्वला गावडे यांची निवड झाली आहे. तर रमेश गावडे, शंकर गावडे, सुमन गावडे, संतोष बागाव, जनाबाई पवार, अमोल सावंत, आश्विनी वाकळे, सुरेखा इथापे, ताराचंद गोंडे, माधवी कांबळे, सुनिता जगताप यांची सदस्यपदी निवडून आले आहेत.
काटेवाडी ग्रामपंचायत
सरपंचपदी विद्याधर श्रीकांत काटे, तर सदस्य म्हणून राजू लक्ष्मण भिसे, हेमलता आमोल जगताप, प्रियांका प्रदिप देवकाते, समीर अजमुद्दीन मुलाणी, राहूल विलास काटे, शितल अमोल काटे, नितीन लव्हा भिसे, धीरज लक्ष्मण घुले, रंजना लक्ष्मण लोखंडे, दिपक हरिश्चंद्र वाघमोडे, संजिवणी दत्तात्रेय गायकवाड, स्वाती संतोष लकडे, श्रीधर आनंद घुले, स्वाती अजित गडदरे, पद्मिनी पोपट देवकर निवडून आले.
गाडीखेल ग्रामपंचायत
सरपंचपदी बाळू लक्ष्मण आटोळे, तर शरद मल्हारी शेंडे, शकुंतला बाळू चव्हाण, संगीत बापूराव धायतोंडे, नानासाहेब बापुराव जगताप, अनिल आप्पा दळवी, राणी दत्तात्रेय गाढवे, लताबाई मधूकर दळवी यांची सदस्यपदी निवड झाली.
मानाप्पावाडी ग्रामपंचायत
सरपंचपदी योगिता विक्रम जगताप निवडून आल्या आहेत. तर सदस्य म्हणून कृष्णराव बाळासाहेब टेंगले, राजेंद्र नानासाहेब टेंगले, सविता संतोष टेंगले, धनसिंग लक्ष्मण जगताप, अनिता वैभव कोकरे, जितेंद्र बाळासाहेब जगताप, मंदाकिनी धनंजय कुदळे, अनिता ओदश पवार, अनिल दशरथ अवाडे, अश्विनी बाळासाहेब लकडे, पुष्पा गणपत मुळीक निवडून आले आहेत.
कर्हावागज ग्रामपंचायत
सरपंचपदी मंगल सदाशिव नाळे, तर सदस्य म्हणून रमेश विठ्ठल नाळे, संगिता सुर्यकांत लष्कर, रेखा किसन नाळे, अमोल ज्ञानदेव जगदाळे, संतोष काशिनाथ गावडे, संगिता सोमनाथ गावडे, राजन निवृत्ती मोरे, रूपाली विजय खरात, सुनिता सचिन मुलमुले, आप्पासाहेब सर्जेराव सांगळे, वंदना प्रकाश नाळे यांची निवड झाली आहे.
निंबोडी ग्रामपंचायत
सरपंचपदी मनिषा किशोर फडतरे या निवडून आल्या आहेत. अतुल दत्तात्रेय लावंड, रविंद्र विनायक सुतार, सीमा चंद्रकांत धुमाळ, भरत सखाराम लांडगे, संपूर्णा अंबादास खडके, शितल गणेश कन्हेरकर, नितीन भागवत विधाते, रोहिणी शिवाजी लांडगे, जया संतोष जाचक सदस्य म्हणून निवडून आले.
चौधरवाडी ग्रामपंचायत
सरपंचपदी अंजना महादेव चौधरी यांची निवड झाली. सदस्य म्हणून पांडुरंग नाथ्याबा दगडे, शोभा हेमंत शिंदे, अनिता लालासाहेब दगडे, विक्रम सुर्यकांत पवार, प्रदिप बाजीराव भापकर, माधुरी भानुदास भापकर, वैशाली सुधीर भापकर निवडून आले.
पवईमाळ ग्रामपंचायत
सरपंचपदी अतुल फत्तेसिंग जगताप हे निवडून आले आहेत. सदस्य म्हणून श्रावण शंकर कांबळे, तुषार रामचंद्र पवार, निर्मला लालासाहेब भोसले, ज्ञानेश्वर विठ्ठल कोकरे, अलका बापूराव कांबळे, राणी सचिन नलवडे, मयुर राजेंद्र कदम, रोहिणी धनंजय कुंभार, वैशाली जगन्नाथ पन्हाळे निवडून आले आहेत.
करंजेपूल ग्रामपंचायत
सरपंचपदी वैभव अशोक गायकवाड, तर सदस्य पदी लतिफ गपुर मुलानी, निलेश विठ्ठल गायकवाड, सुनिता लक्ष्मण गायकवाड, निखिल रमेश गायकवाड, सविता जयराम लकडे, सारीका नानासाहेब गायकवाड, सोनलकुमार उत्तम शेंडकर, राणी बिरू महानवर, गीतांजली समीर शेंडकर, अजित आप्पसाहेब गायकवाड, निलम प्रमोद गायकवाड निवडून आले आहेत.
अंबी बु. ग्रामपंचायत
सरपंचपदी प्रविण आत्माराम शिर्के हे निवडून आले असून सदस्य म्हणून सुरेश आत्माराम गायकवाड, सुभद्रा आनंदराव गारडे, सविता भाऊसाहेब रासकर, ललिता अनिल तावरे, बंडोबा आत्माराम गारडी, रंजित विलासराव जगताप, सिंधू बाळासाहेब साळुंखे निवडून आले आहे.
सायंबाचीवाडी ग्रामपंचायत
सरपंचपदी सुमन सुरेश कांबळे या निवडून आल्या असून सदस्य म्हणून हनुमंत किसन भगत, शितल नारायण भापकर, काजल अनिल गावडे, प्रमोद दिलीपराव जगताप, गणेश विश्वास भापकर, चंदूभाई नरहरी भापकर, शारदा शांताराम भापकर निवडून आले आहेत.
पारवडी ग्रामपंचायत
ही ग्रामपंचायत भाजपने काबीज केली आहे. याच्या सरपंचपदी जिजाबा अशोक गावडे निवडून आल्या. अनिल सोपान आटोळे, सोनाली विशाल गावडे, नवनाथ दादाराम लांडगे, मंगल अशोक होले, अंबादास झिंगोबा गवंड, देवईबाई धोंडिराम गावडे, निर्मला दत्तात्रय पोंदकुले, युवराज मच्छिंद्र गावडे,वंदना बाळू पाळेकर, संगीता कोंडिराम गवंड, संजय सोमनाथ गावडे, हरीभाऊ सोमनाथ गावडे, सुनंदा युवराज पवार यांची सदस्यपदी वर्णी लागली.
गुणवडी ग्रामपंचायत
सरपंचपदी सरस्वती महादेव गावडे या निवडून आल्या असून सदस्य म्हणून किरण ज्ञानदेव पारवे, कृष्णाजी आनंदराव गावडे, सुरेखा सुरज चव्हाण, सखाराम जगन्नाथ कांबळे, नवनाथ गोविंदराव गावडे, आरती पंढरीनाथ घोडे, अमरप्रकाश मुरूमकर, ज्योती संताष भिसे, सिंधूताई लालासाहेब गावडे, अजित राजेंद्र बांदल, शोभा महादेव लाट, मनिषा संजय फाळके, गोरख नानासाहेब गावडे, कविता अनिल कुंभार , नंदा अशोक मोरे, सुनिल नेमचंद गावडे निवडून आले आहेत.
डोर्लेवाडी ग्रामपंचायत
सरपंचपदी पांडुरंग नारायण सलवदे तर सदस्यपदी शहाजी ज्ञानदेव दळवी, पुष्पलता अंकुश मोरे, संगीता भिमराव मदने, संदिप सुभाष नाळे, अश्विनी अजित जाधव, अलका दिगंबर भोपळे, रामदास दत्तात्रय कालगावकर, रेशमा राजेंद्र लांडगे, बंजारी भिमराव निंबाळकर, रामभाऊ संभाजी बनकर, दादासाहेब नामेदव दळवी, सुनिता पोपट खोत, संतोष मनोहर नाळे. दत्तात्रेय जगन्नाथ काळोखे, साधना दिपक भोपळे यांची निवड झाली आहे.
धुमाळवाडी ग्रामपंचायत
सरपंचपदी कविता आनंदा सोनवणे या निवडून आल्या असून सदस्यपदी रविंद्र तुकाराम कोकरे, वैभव आप्पासाहेब निंबाळकर, निता राजेंद्र कोकरे, अजित महादेव जगताप, वृषाली संतोष मोटे, स्वाती संतोष जगताप, बापूराव हरीभाऊ कोकरे, सीमा हिरालाल कोकरे, संगीता भिमराव कोकरे यांची निवड झाली आहे.
मुढाळे ग्रामपंचायत
सरपंचपदी शोभा अशोक वाबळे या निवडून आल्या असून सदस्य पदी ढगू नभाजी जायपत्रे, नितीन बाळू जायपत्रे, सुलोचना रामभाऊ शिंदे, संपत तात्याबा ठोंबरे, निता पोपट जानकर, फुलाबाई मल्हारी ठोंबरे, बापूराव किसन साळवे, काजल मुन्ना मुजावर, संतोषी तात्यासाहेब थोरात, गोरख रामचंद्र कदम, पुनम प्रविण दळवी, भागुजी किसन ठोंबरे, राणी संदिप बरगे यांची वर्णी लागली आहे.