मुंबई-राज्यातील रस्ते खड्डेमय झाले आहे. शासन खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी विविध योजना राबवीत आहे. जवळजवळ खड्डेमुक्तीकडे सरकारची वाटचाल सुरु असून १५ डिसेंबरनंतर राज्यात एकही खड्डे सापडणार नाही अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
पावसानंतर खड्डे आणखी खराब झाले आहे. त्यामुळे आता पावसाला संपला असून खड्डेमुक्त करण्यासाठी कामकाज सुरु आहे.