16 लाखांचा गुटखा जप्त

0

अकोला । मूर्तिजापुरात 16 लाख 40 हजारांचा गुटखा जप्त केल्याने एकच खळबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शहरात गुटखा पकडला गेल्याने कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत यावेळी अधिकार्‍यांनी दिले. त्यामुळे व्यापार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.