डीएसकेंचा घोटाळा २ हजार कोटींचा

0

पुणे-ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांच्याविरुद्ध गुरुवारी गुन्हे शाखेने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सुमारे ३६ हजार ८७५ पानांचे आरोपपत्र असून कुलकर्णी दाम्पत्याने २ हजार ४३ कोटींचा घोटाळा केल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.