20 रुपयांची नवी नोट Uncategorized Last updated Jul 21, 2017 0 Share नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया लवकरच महात्मा गांधी मालिका-2005ची 20 रूपयांची नवीन नोट सादर करणार आहे. या नव्या नोटेची रचना सध्या बाजारात असलेल्या नोटेप्रमाणेच असेल. या नोटेच्या नंबर पॅनलवर इनसेट लेटरमध्ये ‘ड’ हे आद्याक्षर लिहिलेले असेल. Rbiनवी दिल्ली 0 Share