जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन शिथील
जळगाव- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या गोष्टीनुसार घोषणेनुसार उद्या दिनांक 20 रोजी काही जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन शिथील करण्यात येत आहे जळगाव जिल्ह्यात देखील लॉक डाऊन शिथील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर अविनाश ढाकणे यांनी आज दिले.