सर्वांना घरे मिळतील तेंव्हा खऱ्या अर्थाने स्वतंत्र दिवस साजरा होईल-मोदी

0

नवी दिल्ली-देशातील प्रत्येक नागरिकाला घर देण्याचे ध्येय सरकारचे आहे. २०२२ पर्यंत देशातील सर्वांना घरे देण्याबाबत योजना सरकार राबवित आहे. २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थाने ७५ वा स्वतंत्र दिवस साजरा होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवरून सांगितले आहे.