नंदुरबार। शहरातील 45 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा आज गुरुवारी मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 8
जणांचा मृत्यू झाला आहे. खान्देशात कोरोना व्हायरसने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासन देखील
चिंतेत आहे. तथापि नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना रिपोर्ट प्रलंबित असून त्याची प्रतीक्षा लागली आहे.